मातृमंदिर पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय
जिल्ह्यातील दुग्धत्पादन क्षेत्राला दिशा देणाऱ्या मातृमंदिरच्या डेयरी डिप्लोमाचे उदघाटन… वाशिष्टी दूध प्रकल्प व मातृमंदिर दुग्धत्पादन क्षेत्रातील नव्या प्रयोगांसाठी एकत्रित डेमो प्रोजेक्ट उभारणार… मागील 70 वर्ष आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, कृषी व ग्रामीण विकासाचे अनेकविध उपक्रम राबवून जिल्ह्यातील जनमानसात महत्वाचे स्थान निर्माण केलेल्या ‘मातृमंदिर देवरुख ‘ संस्थेचा जिल्ह्यातील पहिला डेयरी डिप्लोमाचे आज उदघाटन झाले. जिल्ह्याची […]